सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : चैत्र आणि वैशाख या दोन मासांचा ऋतू.
उदाहरणे : वसंताचे आगमन झाले की झाडांना नवी पालवी फुटते.
समानार्थी : ऋतुपती, ऋतुराज, कुसुमाकर, माधवी, वसंत ऋतू
सर्वप्रधान मानी जाने वाली वह ऋतु जो माघ के दूसरे पक्ष से प्रारम्भ होकर चैत के प्रथम पक्ष तक की मानी गई है।
The season of growth.
अर्थ : एक राग.
उदाहरणे : वसंत हा संगीतातील सहा मुख्या रागांपैकी दुसरा आहे.
समानार्थी : बसंत, बसंत राग, वसंत राग
एक राग।
Any of various fixed orders of the various diatonic notes within an octave.
स्थापित करा
वसंत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vasant samanarthi shabd in Marathi.